¡Sorpréndeme!

Weather Update | राज्यातील बहुताश भागांत पावसाची उघडीप शक्य |Sakal Media

2022-08-28 747 Dailymotion

राज्यात गेल्या काही दिवासंपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.